Posts

उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी शरीराला थंडावा देण्यासाठी प्राणायाम व घरगुती उपाय

Image
     उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी शरीराला थंडावा देण्यासाठी प्राणायाम व घरगुती उपाय        एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा पारा वाढायला सुरुवात होते.उन्हाळा म्हटलं की रखरखत उन गरमी, घसा कोरडा होऊन जीव तहानेने व्याकुळ होतो  रखरखत्या  उन्हात त्वचा काळी पडून कोरडी होते व सुरकुत्या पडायला सुरुवात होते, काहींची त्वचा तेलकट होऊन चिपचिपि व रंगहीन दिसते घामाघूम झालेली त्वचा असेल तर घामामुळे काही जनांच्या त्वचेला  खाज सूटते, त्यामुळे बरेच जण त्वचेला नखाने खाजवतात  त्वचा लाल  होऊन त्यातून रक्त पण निघते, त्वचेला जखम होऊ शकते, त्वचेवर खाज येत असेल तर नखाने न खाजवत टर्किश न्यापकीन घेऊन त्याने त्वचा हळूहळू खाजवावी, म्हणजे त्वचा लाल किंवा त्वचेला ओरबडे पडणार नाही.            बरेच वेळा गरमी मुळे लहान मुलांच्या मानेवर,  गळ्यावर, आणि पाठीवर घामोळं येते त्यासाठी कैरी पाण्यात उकळून त्या कैरीचा गर घामोळ्यांवर लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो व घामोळ्याचा त्रास ...

ऋतूनुसार त्वचेची काळजी कशी घ्यावी? | उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा Skin Care Tips

Image
ऋतूनुसार त्वचेची काळजी कशी घ्यावी? | उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा Skin Care Tips उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये त्वचेची योग्य काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या आजच्या लेखात ऋतूनुसार संपूर्ण स्किन केअर टिप्स आणि घरगुती उपाय.  ऋतूनुसार त्वचेची काळजी कशी घ्यावी? प्रत्येक ऋतूनुसार हवामान बदलते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर आणि आरोग्यावर होतो. योग्य वेळी योग्य काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहते आरोग्य चांगले राहिले तर त्वचा निरोगी, तजेलदार आणि सुंदर राहू शकते.  १. उन्हाळ्यात त्वचेची काळजी उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे त्वचा टॅन होते, घामोळे येतात आणि पिंपल्स वाढतात.या साठी काय करावे तर दिवसाला 8–10 ग्लास पाणी प्या SPF 30+ सनस्क्रीन वापरा दिवसातून 2 वेळा चेहरा स्वच्छ धुवा काकडी, अॅलोवेरा जेल, गुलाबपाणी वापरा टोपी, स्कार्फ वापरून बाहेर पडा  काय करू नये ? जास्त तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळावे दुपारी 12–4 या वेळेत बाहेर जाऊ नये. 🌧 २. पावसाळ्यात त्वचेची काळजी पावसाळ्यात आर्द्रता वाढते. त्वचा तेलकट होते आणि फंगल इन्फेक्शनची शक्यता वाढते. ...

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?🤔

Image
उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?🤔 उन्हाळ्यात त्वचा निस्तेज होतेय? टॅनिंग, पिंपल्स आणि कोरडेपणापासून बचाव करण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करा! निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी योग्य काळजी घ्या.  उन्हाळ्यात त्वचेची संपूर्ण काळजी घेण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय उन्हाळ्यात तापमान वाढते, 🌄घाम जास्त येतो आणि सूर्याच्या तीव्र 🌅किरणांचा त्वचेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, टॅनिंग, पिंपल्स, घामोळे आणि रॅशेस यांसारख्या समस्या वाढतात. योग्य काळजी घेतली तर त्वचा ताजीतवानी आणि निरोगी राहू शकते. 🥛1. भरपूर पाणी प्या उन्हाळ्यात शरीरातून घामामुळे पाण्याचे प्रमाण कमी होते. दिवसाला किमान 8–10 ग्लास पाणी प्या. नारळपाणी, ताक, लिंबूपाणी उसाचा रस पन्ह,यांचा आहारात समावेश करा. 🧴 2. सनस्क्रीन वापरणे आवश्यक घरातून बाहेर पडण्यापूर्वी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीन लावा. दर 2-3 तासांनी पुन्हा लावणे फायदेशीर ठरते.  3. चेहरा स्वच्छ ठेवा दिवसातून 2 वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा. घामामुळे त्वचेवर जमा होणारी घाण साफ करणे आवश्यक आहे. 🥒 4. नैसर्गिक फेसपॅक वापरा काकड...

त्रिफळा चूर्णचे फायदे, उपयोग व सेवन पद्धत | Triphala Churna Benefits in Marathi

Image
त्रिफळा चूर्णचे फायदे, उपयोग व सेवन पद्धत | Triphala Churna Benefits in Marathi आजच्या लेखात त्रिफळा चूर्णचे फायदे, उपयोग व सेवन पद्धत जाणून घ्या. पचन सुधारणे, वजन कमी करने , त्वचा व केसांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्रिफळा चूर्ण कसे उपयुक्त आहे ते वाचा. आयुर्वेदामध्ये त्रिफळा चूर्ण हे एक अत्यंत प्रभावी, सुरक्षित आणि बहुगुणी औषध मानले जाते. शरीराचे शुद्धीकरण, पचनसंस्था सुधारणा, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे यासाठी त्रिफळा चूर्णाचा उपयोग प्राचीन काळापासून केला जातो. आता त्रिफळा चूर्ण म्हणजे काय?हा प्रश्न बहुतेक जणांना पडला असेल तर त्रिफळा म्हणजे तीन फळांचे मिश्रण – आवळा हरितकी बिभीतकी या तिन्ही औषधी फळांचे चूर्ण करून तयार केले जाते, त्यालाच त्रिफळा चूर्ण म्हणतात.  त्रिफळा चूर्णचे आरोग्यदायी फायदे 1️⃣ पचनसंस्था सुधारते त्रिफळा चूर्ण बद्धकोष्ठता, गॅस, अपचन व आम्लपित्त कमी करते. पोट स्वच्छ ठेवण्यास मदत होते. 2️⃣ वजन कमी करण्यास मदत मेटाबॉलिझम वाढवून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास सहाय्यक ठरते. 3️⃣ रोगप्रतिकारशक्ती वाढवते शरीराला आतून बळकट करून वारंवार होणारे आ...

संधिवात

Image
           संधिवात  संधिवात हा सांध्यांचा आजार आहे. या आजारात गुडघे, कंबर, मान, खांदे, बोटांचे सांधे यामध्ये दुखणे, कडकपणा आणि हालचालींमध्ये अडथळा येतो. आयुर्वेदानुसार संधिवात हा वातदोष वाढल्यामुळे होणारा विकार आहे.  संधिवात होण्याची कारणे वाढते वय वजन जास्त असणे सतत उभे राहून किंवा बसून काम करणे चुकीची बसण्याची/उठण्याची सवय सांध्यांवर जास्त ताण कॅल्शियम व व्हिटॅमिन D ची कमतरता थंडी, ओलावा, वात वाढवणारा आहार  संधिवाताची लक्षणे सकाळी उठल्यावर सांधे आखडलेले वाटणे गुडघ्यात, कंबरेत, मानेत वेदना चालताना कटकट आवाज येणे सांधे सुजणे चालताना, जिने चढताना त्रास थंडीमध्ये वेदना वाढणे  संधिवातासाठी योग्य आहार  खाण्याचे पदार्थ गरम, ताजे आणि पचायला हलके अन्न डाळी, वरण, भाजी हळद, आलं, लसूण तीळ, जवस गरम दूध (हळद घालून)  टाळावयाचे पदार्थ थंड पदार्थ दही (विशेषतः रात्री) फार आंबट, तिखट, तेलकट पदार्थ फ्रिजचे पाणी बेकरी, फास्ट फूड संधिवातासाठी योगासन व व्यायाम पवनमुक्तासन भुजंगासन वज्रासन ताडासन सौम्य चालणे प्राणायाम (अनुलोम-विलोम) वेदन...

व्हेरिकोज वेन्स : संपूर्ण माहिती आहार विहार योगासन प्राणायाम

Image
    व्हेरिकोज वेन्स : संपूर्ण माहिती     आहार विहार योगासन प्राणायाम आजकाल अनेक लोकांना पाय दुखणे, सूज येणे किंवा निळसर शिरा दिसण्याची समस्या जाणवते. हीच समस्या व्हेरिकोज वेन्स म्हणून ओळखली जाते. योग्य वेळी काळजी घेतल्यास ही समस्या नियंत्रणात ठेवता येते. व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय? पायातील शिरांमधील झडपा (valves) कमजोर झाल्यामुळे रक्त खाली साचते. त्यामुळे शिरा फुगतात, वाकड्या दिसतात आणि वेदना होतात. या स्थितीला व्हेरिकोज वेन्स म्हणतात. व्हेरिकोज वेन्स होण्याची कारणे खूप वेळ उभे राहणे किंवा बसणे व्यायामाचा अभाव लठ्ठपणा गर्भधारणा वाढते वय बद्धकोष्ठता आनुवंशिक कारणे व्हेरिकोज वेन्सची लक्षणे पाय जड वाटणे सूज येणे पायाला रात्री गोळे येणे शिरा स्पष्ट दिसणे खाज किंवा जळजळ चालताना वेदना  व्हेरिकोज वेन्ससाठी योग्य आहार हिरव्या पालेभाज्या मोड आलेले डाळी व कडधान्ये लिंबू, संत्री, आवळा सफरचंद, डाळिंब ओट्स, ब्राउन राईस भरपूर पाणी पिणे टाळावयाचे पदार्थ जास्त मीठ तळलेले पदार्थ जंक फूड जास्त साखर मद्यपान  व्हेरिकोज वेन्ससाठी उपयुक्त योगासन 1. पाय वर उचलण्य...

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता का वाढते – थंडावा टिकवण्यासाठी आहार-विहार कसा असावा?

Image
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता का वाढते – थंडावा टिकवण्यासाठी आहार-विहार कसा असावा? उन्हाळ्यात कडक ऊन त्यामुळे जास्त घाम येणे पाणी कमी पिणे आणि तिखट-तेलकट, चुकीच्या आहारामुळे शरीरातील पित्त वाढते, त्यामुळे उष्णता वाढते. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते तसेच शरीरात थंडावा राहण्यासाठी कोणता आहार व विहार असावा हे आजच्या लेखात जाणून घेऊ या  घरगुती उपाय, डाएट टिप्स व आरोग्य सल्ला.  कडक ऊन्हा मुळे घाम येणे, तहान लागणे, अंगाची आग होणे, चक्कर येणे, लघवीत जळजळ होणे, घसा कोरडा होणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, अशा समस्या अनेकांना जाणवतात. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे पित्तदोष वाढतो आणि त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच या ऋतूत योग्य आहार (Diet) आणि विहार (Lifestyle) फार महत्त्वाचा असतो. 🥗 उन्हाळ्यात थंडावा देणारा आहार  1. पाण्याचे योग्य सेवन करणे दिवसातून 8–10 ग्लास पाणी प्या माठातले किंवा थंड  फ्रिजचे नाही पाणी प्या थोडे थोडे पण वारंवार पाणी पिणे चांगले  2. थंडावा देणारी फळे खावीत कलिंगड/ टरबूज खरबूज द्राक्षे संत्री, मोसंबी डाळिंब ही फळे शरीरातील उष्णता कमी करत...