Posts

Showing posts with the label उपाय

केस गळणे थांबवण्यासाठी 10 प्रभावी उपाय

Image
केस गळणे थांबवण्यासाठी 10 प्रभावी उपाय आजकाल अनेकांना केस गळण्याची समस्या जाणवते. चुकीचा आहार, ताणतणाव, हार्मोनल बदल, प्रदूषण आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स यामुळे केस कमकुवत होऊन गळायला लागतात. पण काही सोपे घरगुती उपाय आणि योग्य आहार घेतल्यास केस गळणे कमी करता येते. 1. नियमित आवळ्याचा वापर करा आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असते. आवळा खाल्ल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते. जेवण झाल्या नंतर आवळा पावडर रोज घ्या किंवा आवळा सुपारी, आवळा कॅन्डी खा 2. नारळाच्या तेलाने मसाज करा आठवड्यातून 2–3 वेळा नारळाच्या तेलाने हलक्या हाताने मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि केस मजबूत होतात.तेल थोडे कोमट करून डोक्याला मालिश करा 3. मेथी दाण्याचा उपयोग मेथीचे दाणे रात्री भिजवून सकाळी त्याची पेस्ट करून केसांना लावल्यास केस गळणे कमी होते. 4. कांद्याचा रस कांद्यामध्ये सल्फर असते जे केसांची वाढ वाढवते. कांद्याचा रस केसांच्या मुळांना लावल्याने नवीन केस येण्यास मदत होते. 5. संतुलित आहार घ्या आहारात प्रथिने, लोह, झिंक...

hair problems केसांचे आरोग्य केसांची निगा राखण्यासाठी योगा निसर्गोपचार व घरगुती उपाय

Image
  केसांचे आरोग्य  केसांची निगा राखण्यासाठी योगा निसर्गोपचार व घरगुती उपाय       लांब काळेभोर दाट केस  कुणाला नाही आवडत, पण आज काल सर्वच जण केसांची नीगा राखण्यासाठी साठी कुठलाही प्रयोग करतात.केसांना वेगवेगळे कलर किंवा डाय लाऊन केसांचे आरोग्य खराब करताहेत आज काल 10 -12 वय असणारे लहान मुल  मुली केसांना विविध प्रकार चे जेल लाऊन hair स्टाइल करताना दिसतात.   आणि आहार सुद्धा नीट घेत नाहीत .          सतत mobile मध्ये राहून राहून पण आरोग्य कडे दुर्लक्ष होत आहे.      केसांचे आरोग्य नीट राहावे या साठी केसांची तेल मालिश किंवा कोरडी मालिश पण उपयुक्त ठरते, त्यासाठी आठवड्यातून निदान दोन वेळा तरी  केसांना मालीश करावी. मोबाईल बाजूला ठेऊन  स्वतःसाठी तरी 5 - 10 मिनिट काढावीत        तेल मालिश  करताना तेल नेहमी कोमट करूनच उपयोगात आणावे       लहान मुला - मुलीची डोक्याची मालिश रोज रा...