Posts

Showing posts with the label मधुमेह साठी योगा निसर्गोपचार आणि घरगुती उपचार

Yoga For Diabetes मधुमेह साठी योगा निसर्गोपचार आणि घरगुती उपचार

Image
                    मधुमेह साठी  योगा निसर्गोपचार आणि घरगुती उपचार         मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे म्हणजे आपण जे अन्न खातो त्याचे शरीरात आवश्यक ऊर्जेसाठी साखरेत (ग्लुकोज) रुपांतर होते. आपल्या जठराजवळ असणाऱ्या पॅनक्रियाज या अवयवातून पाझरणाऱ्या इन्सुलिन या हार्मोनमुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावण्याची प्रक्रिया घडत असते.       मधुमेह हा विकार इन्शूलिनच्या कमतरतेमुळे होतो रक्तामध्ये व लघवीमध्ये साखर आढळणे (डीएम), ज्यास सामान्यत: मधुमेह असे म्हटले जाते,  हा चयापचयाशी संबंधी एक रोग आहे.  ज्यामध्ये दीर्घकालीन रक्तातील साखरेची पातळी जास्त असते.       मधुमेह झालेल्या व्यक्तींमध्ये  एकतर इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली असते. किंवा पाहिजे तशा   प्रमाणात इन्सुलिन तयार न झाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमा...