Posts

Showing posts with the label उपवास

उपवास आणि वजन कमी Fasting for Weight Loss

Image
      उपवास आणि वजन कमी     Fasting for Weight Loss  आजच्या लेखात आपण उपवास केल्याने वजन कसे कमी होते? उपवासाचे फायदे, योग्य पद्धत आणि खबरदारी जाणून घेऊ        उपवास ही केवळ धार्मिक परंपरा नसून आरोग्याच्या दृष्टीनेही उपयुक्त मानली जाते. योग्य पद्धतीने केलेला उपवास वजन कमी करण्यास सहाय्यक ठरू शकतो. उपवासाचे फायदे : • वजन कमी होण्यास मदत • पचनसंस्था विश्रांती घेते • शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकते • इन्सुलिन नियंत्रणात राहते  1. मेटाबॉलिझम सुधारतो उपवासामुळे शरीर साठवलेली चरबी ऊर्जा म्हणून वापरू लागते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.  2. चरबी जाळण्यास मदत उपवासाच्या काळात insulin level कमी होते, त्यामुळे fat burning process सक्रिय होऊ शकते. 3. अनावश्यक खाणे कमी होते नियमित उपवासामुळे खाण्यावरील नियंत्रण वाढते आणि over-eating टाळले जाते.  4. डिटॉक्स प्रक्रिया उपवासामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुधारते.  5. शिस्त आणि मानसिक नियंत्रण उपवासामुळे self-control वाढतो, ज...

तुळशीचे फायदे Tulsi Benefits आयुर्वेदातील अमृततुल्य औषधी

Image
         तुळशीचे फायदे           Tulsi Benefits    आयुर्वेदातील अमृततुल्य औषधी आज आपण तुळशीचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत, रोगप्रतिकार शक्ती, सर्दी, खोकला, ताण तणाव आणि पचनासाठी तुळशी कशी उपयोग आहे हॆ आजच्या लेखात बघणार आहोत.    तुळस ही भारतीय आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाची औषधी वनस्पती मानली जाते. घराच्या अंगणात लावली जाणारी तुळस आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.  1. तुळस ही रोगप्रतिकारशक्ती वाढवते तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, म्हणून शरीराची immunity मजबूत करण्यास मदत करतात.  2. सर्दी-खोकल्यात उपयुक्त तुळशीची पाने उकळून काढा करून घेतल्यास सर्दी, खोकला आणि घसा दुखणे, खवखवणे यामध्ये आराम मिळू शकतो.  3. तणाव कमी करण्यास मदत तुळस मन शांत ठेवण्यास मदत करते. तुळशी चे नियमित सेवन केल्यास रोज सकाळी तुळशीचे पान खावे याने मानसिक तणाव कमी होऊ शकतो.  4. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर तुळस रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करू...

उपवासाचे आरोग्यदायी फायदे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

  उपवासाचे आरोग्यदायी फायदे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीय संस्कृतीत उपवासाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. मात्र नॅचरोपथी आणि आधुनिक आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास, उपवास हा शरीराला विश्रांती देणारा आणि संतुलन राखण्यास मदत करणारा एक मार्ग मानला जातो. उपवास योग्य पद्धतीने आणि मर्यादेत केला तर शरीराच्या काही नैसर्गिक प्रक्रियांना चालना मिळू शकते  चला तर मग आज आपण उपवासाचे काही संभाव्य आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की उपवास केल्याने शारीरिक थकवा जाणवेल का? तब्येत खराब होईल का? तर उत्तर आहे नाही, कारण आपण मनापासून किंवा उस्फुर्ततेने काही गोष्टी केल्या तर अपल्याला थकवायेणार नाही, चला तर आपण उपवासाचे फायदे बघू या पचन संस्थेला विश्रांती दररोज सतत अन्न पचवण्याचे काम शरीर करत असते. उपवासाच्या काळात पचनसंस्थेला काही काळ विश्रांती मिळू शकते. यामुळे पोट हलके वाटणे, अपचन किंवा जडपणा कमी होणे असे अनुभव काही लोकांना येऊ शकतात. शरीरातील शुद्धीकरण प्रक्रियेस सहाय्य नॅचरोपथीनुसार उपवासामुळे शरीरातील नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया (detoxification) सक...