Posts

Showing posts with the label पदार्थ

In which dishes to use cumin seeds or mustard seeds or could we use them together?

Image
       प्राचीन काळापासून भारतात मोहरी आणि जिरे गरम मसाल्यात वापरले जाणारे महत्वाचे पदार्थ आहेत.         भारतीय जेवणा मधे मोहरीचा आणि जिऱ्याचा सर्वत्र आणि भरपूर प्रमाणात उपयोग केल्या जातो.  जिरे किंवा मोहरी शिवाय भारतीय स्वयंपाक अधुराच आहे.        जिरे आणि मोहरी जर आमटी किंवा भाजीमधे न टाकता जर स्वयंपाक केला तर जेवण चविष्ट लागणारच नाही.          मोहरी हा आमटी आणि लोणच्यात वापरण्यात येणारा महत्वाचा घटक आहे मोहरी शिवाय लोणचं अधुरं आहे. जगात जवळ जवळ सर्वच देशात मोहरीचा उपयोग केल्या जातो. आणि भारतात तर प्राचीन काळापासून आपण मोहरीचा वापर करतो आहे.        मोहरीच पीक भारतात सर्वत्र होते. मोहरी लागवडी साठी माती व रेती मिश्रित जमीन आणि काळी जमीन अनुकूल असते.       मोहरीची रोप एक ते दीड फूट उंच असतात या रोपाला पिवळ्या रंगाची फुले येतात व शेंगा लागतात या शेंगा मधेच मोहरीचे दाणे असतात हे दाणे फार बारीक असतात.       मोहरी मधे 3 प्रक...