Posts

Showing posts with the label लठ्ठपणा

लठ्ठपणा कसा कमी करावा? वजन कमी करण्यासाठी 7 दिवसांचा डाएट प्लॅन

Image
लठ्ठपणा कसा कमी करावा? वजन कमी करण्यासाठी 7 दिवसांचा डाएट प्लॅन लठ्ठपणा कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय, योग्य डाएट आणि व्यायाम. महिलांसाठी व पुरुषांसाठी वजन कमी करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन आजकाल बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यामुळे लठ्ठपणा (Obesity) ही मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, सांधेदुखी असे अनेक आजार होऊ शकतात. आजच्या लेखात आपण लठ्ठपणा नैसर्गिक पद्धतीने कसा कमी करावा हे सविस्तर पाहणार आहोत. लठ्ठपणा वाढण्याची कारणे जास्त तेलकट व गोड अन्न व्यायामाचा अभाव उशिरा झोपणे ताणतणाव (Stress) हार्मोनल असंतुलन फास्ट फूड आणि कोल्ड ड्रिंक्स लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहार (Diet for Weight Loss) सकाळचा आहार उठल्यावर कोमट पाणी पिणे लिंबू पाणी (हवे असल्यास थोडं मध टाकू शकता) ओट्स / पोहे / उपमा (कमी तेलात करावा) फळं – सफरचंद, पपई, संत्री  दुपारचे जेवण 1–2 ज्वारी/बाजरी/नाचणीची पोळी भाजी (हिरव्या भाज्या) डाळ / उसळ ताक (साखर न घालता) संध्याकाळचा आहार भाजलेले चणे किंवा मुरमुरे ग्रीन टी किंवा लिंबू पाणी रात्रीचे जेवण हलके जेवण सूप /...

वजन वाढलं अशी घ्या काळजी

Image
लठ्ठपणा वाढला आहे?अशी घ्या काळजी आहार विहार आणि उपचारा द्वारे      आज मी तुम्हाला लठ्ठपणा म्हणजे काय? तो कसा वाढतो आणि तो कसा नियंत्रित केला जातो हे सांगणार आहे तसेच लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणते उपाय आहेत यावरही मार्गदर्शन कारणार आहे.        आजच्या मोबाईल आणि कॉम्पुटरच्या काळात मनुष्यप्राणी स्वतःकडे आणि स्वतःच्या तब्येतीची  काळजी घ्यायला विसरला आहे, सकाळी उठल्या पासून तर रात्री झोपी जाईपर्यंत हातात मोबाईल आणि कॉम्पुटर, तसेच बालक आणि वृद्ध सतत टीव्ही बघत असतात त्यामुळे रोगराई आणि विशेष म्हणजे लठ्ठपणा वाढत चाललेला आहे.   लठ्ठपणा म्हणजे काय किंवा तो कसा वाढतो   स्त्रियांमध्ये 35शी नंतर पोट मांड्या या मधे चरबी कशी वाढते        लठ्ठपणा ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराच्या विविध भागांवर जास्त प्रमाणात चरबी  जमा होते ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो, तसेच शरीरात  जडपणा येतो त्यामुळे त्या व्यक्तीला दिवसभर आळस व चिडचिड होते किंवा चालतना त्रास होतो दोन्ही मांड्या एकमे...