Posts

Showing posts with the label how to eat cumin

जिऱ्याचे बहुगुणी फायदे, गॅस, शरीरातील उष्णता, पोटदुखी, हाता पायाला घाम येणे.

Image
                       जिरे        ठंडी कुं जीरा और गरमी कुं हीरा  रोजच्या आहारात   तिखटा  मिठाच्या डब्यातला  एक महत्वाचा पदार्थ म्हणजे जिरे,  भारतात सर्वत्र जीऱ्याची लागवड  होते, परंतु उत्तर गुजरात मधे भरपूर प्रमाणात लागवड होते   साधारणतः हिवाळा ऋतूत जीऱ्या ची पेरणी करायला सुरुवात होते, जिऱ्याचे रोप हे फार सुगंधी असते  आणि ते फक्त एक किंवा दीड फूट उंचीचे रोप असत.      जिऱ्याचे  आपल्याला तिन किंवा चार प्रकार पहायला मिळतात, जसे की पांढरे जिरे, शहाजिरे, या सगळ्या जिऱ्यात जवळ जवळ सारखेच गुण असतात.      जिरे खाद्य पदार्थांची चव तर वाढवतेच परंतु  अनेक आजारांना सुद्धा दूर पळवते       जिरे हे थंड गुणांचे असल्या मुळे , शरीरात उष्णता वाढली असल्यास जीऱ्या च्या सेवनाने उष्णता कमी होते,        जीऱ्या मधे असलेले  मोलाटोनीन तत्...