Posts

Showing posts with the label प्राणायाम

वारंवार सर्दी होणे सकाळी उठल्यार शिंका येणे . यावर घरगुती उपाय

Image
  वारंवार सर्दी होणे            सकाळी उठल्यार शिंका येणे                 यावर घरगुती उपाय   (सर्व संग्रहीत चित्र ) बरेच लोकांना सकाळी उठून शिंका येणे,  नाक गळणे,  नाक चोंदणे, नाकात  काही  तरी  वळ्वळणे नाक बंद पडल्यामुळे स्वास  घ्यायला त्रास होणे, इत्यादी समस्या  असतात. त्या  सोबतच डोके दुखी,डोके  जड पडणे,  डॊळे दुखणे.डॊळे लाल होणे,   घश्यात खवखवल्या सारखे होणे आणि  कानात आवाज होणे किंवा कानात हवा  जाणे इत्यादी, हा त्रास फक्त  सकाळीच तो  पन  काही मिनिटा  पर्यंतच परंतु फार त्रास  दायक असतो.       याच मुख्य कारण म्हणजे पोट साफ न  होणे हेच आहे. तसेच शिळे अन्न खाने,  शरीराला घाम न येणे, शरीर नेहमी थंड  असने.अश्या  अनेक छोट्या मोठ्या समस्या  देखील सर्दी होण्यास कारणीभूत असतात.        ...

hair problems केसांचे आरोग्य केसांची निगा राखण्यासाठी योगा निसर्गोपचार व घरगुती उपाय

Image
  केसांचे आरोग्य  केसांची निगा राखण्यासाठी योगा निसर्गोपचार व घरगुती उपाय       लांब काळेभोर दाट केस  कुणाला नाही आवडत, पण आज काल सर्वच जण केसांची नीगा राखण्यासाठी साठी कुठलाही प्रयोग करतात.केसांना वेगवेगळे कलर किंवा डाय लाऊन केसांचे आरोग्य खराब करताहेत आज काल 10 -12 वय असणारे लहान मुल  मुली केसांना विविध प्रकार चे जेल लाऊन hair स्टाइल करताना दिसतात.   आणि आहार सुद्धा नीट घेत नाहीत .          सतत mobile मध्ये राहून राहून पण आरोग्य कडे दुर्लक्ष होत आहे.      केसांचे आरोग्य नीट राहावे या साठी केसांची तेल मालिश किंवा कोरडी मालिश पण उपयुक्त ठरते, त्यासाठी आठवड्यातून निदान दोन वेळा तरी  केसांना मालीश करावी. मोबाईल बाजूला ठेऊन  स्वतःसाठी तरी 5 - 10 मिनिट काढावीत        तेल मालिश  करताना तेल नेहमी कोमट करूनच उपयोगात आणावे       लहान मुला - मुलीची डोक्याची मालिश रोज रा...