Posts

Showing posts with the label वजन कमी करणे

त्रिकोणासनाचे आश्चर्यकारक फायदे: वजन कमी करण्यापासून ते ताणतणावापासून मुक्तीपर्यंत

Image
              त्रिकोणासनाचे आश्चर्यकारक फायदे: वजन कमी करण्यापासून ते ताणतणावापासून मुक्तीपर्यंत संग्रहित छायचित्र त्रिकोणासन १ पद्धत दोन्ही पायात २-३ फूट अंतरावर ठेवून सरळ उभे राहा. दोन्ही हात खांद्याच्या उंचीपर्यंत सरळ ठेवा. गुडघे थोडेसे वाकवा आणि शरीर उजवीकडे वाकवा व दोन्ही हात सरळ ठेवून उभे राहा. तुमच्या शरीराच्या दुसऱ्या बाजूलाही हे करा. श्वास घेणे हात वर करून सरळ उभे राहून श्वास घ्या. तुमच्या बाजूला वाकून श्वास सोडा. त्रिकोणासन २ पद्धत पहिल्या स्थितीत पुनरावृत्ती करा, परंतु शेवटच्या स्थितीत, तुमचा वर केलेला हात तुमच्या कानाच्या वरून जमिनीला समांतर येईपर्यंत खाली करा. श्वास घेणे पहिल्या स्थितीत जसे आहे तसेच राहा त्रिकोणासनाचे फायदे  जसे की शरीराची लवचिकता वाढवणते, मांड्या, गुडघे, घोटे आणि खांदे मजबूत करते पचन सुधारते तणाव आणि पाठदुखी कमी करते संतुलन वाढवणे आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करणे, ज्यामुळे संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे एक उत्तम आसन आहे.  शारीरिक फायदे त्रिकोणासन रोज केल्याने स्नायू बळकट होतात तसेच ...

फांदीची भाजी

Image
              फांदीची भाजी        श्रावण महिना सुरु झाला की आपल्याला विविध प्रकारच्या रानभज्या पाहव्यास मिळतात, त्यातीलच ऐक रान भाजी म्हणजे फांदीची भाजी, ही एक रानभाजी आहे जी आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे यात अनेक पोषक तत्वे आणि जीवनसत्त्वे असल्याने ती शरीरास फायदेशीर आहे या भाजीत असणारे घटक अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत करते   पचनक्रिया सुधारते  पोटाच्या समस्या कमी होतात रोग प्रतिकार शक्ती वाढते शरीरातील विविध आजारांशी लढण्यास मदत होते.  हाडे मजबूत करते  या भाजीत लोह भरपूर प्रमाणात आहे कॅल्शियम वगैरे असल्यामुळे हाडे मजबूत राहतात. त्वचेसाठी चांगली आहे  त्वचेला निरोगी ठेवते.  वजन कमी करण्यास मदत करते  फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे या भाजीचे सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होते.  मधुमेह  रक्त रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते मधुमेही रुग्णांनी या भाजीचे सेवन करावे.    हृदयासाठी चांगली  रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते हृदय हृदयविकार...