फांदीची भाजी
फांदीची भाजी
श्रावण महिना सुरु झाला की आपल्याला विविध प्रकारच्या रानभज्या पाहव्यास मिळतात, त्यातीलच ऐक रान भाजी म्हणजे फांदीची भाजी, ही एक रानभाजी आहे जी आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे यात अनेक पोषक तत्वे आणि जीवनसत्त्वे असल्याने ती शरीरास फायदेशीर आहे या भाजीत असणारे घटक अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत करते
पचनक्रिया सुधारते
पोटाच्या समस्या कमी होतात रोग प्रतिकार शक्ती वाढते शरीरातील विविध आजारांशी लढण्यास मदत होते.
हाडे मजबूत करते
या भाजीत लोह भरपूर प्रमाणात आहे कॅल्शियम वगैरे असल्यामुळे हाडे मजबूत राहतात.
त्वचेसाठी चांगली आहे
त्वचेला निरोगी ठेवते.
वजन कमी करण्यास मदत करते
फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे या भाजीचे सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होते.
मधुमेह
रक्त रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते मधुमेही रुग्णांनी या भाजीचे सेवन करावे.
हृदयासाठी चांगली
रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते हृदय हृदयविकाराचा धोका कमी करते.
शरीराला ऊर्जा देते
भरपूर पोषक तत्वे असल्यामुळे शरीराला ऊर्जा देते आणि थकवा कमी करते.
रानभज्या ह्या श्रावण महिण्यात पावसाळ्या मधे डोंगराळ परिसरात पाहाडाच्या कुशीत असलेल्या रम्य परिसरात अनेक प्रकारच्या राजभाज्या उपलब्ध होतात या रानभाज्या निसर्गतः शेतात,जंगलात,शेताच्या बांधावर,महाराणामध्ये पावसाळ्यात उगवतात या रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात त्यामुळे आहारात उपयोगी करणे फारदेशीर ठरते.
फांदीची भाजी कशी करायची हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता
⬇️
Comments
Post a Comment