Posts

Showing posts with the label मुद्रा

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

Image
                      ज्ञानमुद्रा          ज्ञानमुद्रा करताना अंगठ्याची टोक आणि तर्जनीचे टोक यांनी परस्परांना स्पर्श करावा  . ज्ञानमुद्रा करताना शक्यतो पद्मासन स्थितीमध्ये बसूनच ज्ञानमुद्रा करावी कुठलीही मुद्रा तुम्ही केव्हाही करू शकता.         आज ज्ञानमुद्रा याबद्दल माहिती घेऊया            ज्ञानमुद्राच्या सरावाने स्नायू आणि मस्तीष्कला पुष्कळ फायदा होतो.          अंगठा हे बुद्धीचे केंद्र आहे तर्जनीने जर तिच्यावर दाब दिला गेला तर मस्तकामध्ये असणारे पिच्युटरी आणि पीनियल एंड्राइड नावाच्या दोन ग्रंथी असतात त्या दोन ग्रंथी उत्तेजित होतात. त्यामुळे शांत निद्रा येते तसेच मादक द्रव्याच्या व्यसनातून मुक्त होण्यास मदत मिळते.       ज्ञान मुद्रा मस्तकाच्या ज्ञानतंतूंना सक्रिय बनवते, व मन शान्त राहण्यास मदत होते आणि ज्ञानाचा विकास होतो        ज्ञानमुद्रा केल्याने मानसिक एकाग्रता स्मरणशक्ती...

वारंवार सर्दी होणे सकाळी उठल्यार शिंका येणे . यावर घरगुती उपाय

Image
  वारंवार सर्दी होणे            सकाळी उठल्यार शिंका येणे                 यावर घरगुती उपाय   (सर्व संग्रहीत चित्र ) बरेच लोकांना सकाळी उठून शिंका येणे,  नाक गळणे,  नाक चोंदणे, नाकात  काही  तरी  वळ्वळणे नाक बंद पडल्यामुळे स्वास  घ्यायला त्रास होणे, इत्यादी समस्या  असतात. त्या  सोबतच डोके दुखी,डोके  जड पडणे,  डॊळे दुखणे.डॊळे लाल होणे,   घश्यात खवखवल्या सारखे होणे आणि  कानात आवाज होणे किंवा कानात हवा  जाणे इत्यादी, हा त्रास फक्त  सकाळीच तो  पन  काही मिनिटा  पर्यंतच परंतु फार त्रास  दायक असतो.       याच मुख्य कारण म्हणजे पोट साफ न  होणे हेच आहे. तसेच शिळे अन्न खाने,  शरीराला घाम न येणे, शरीर नेहमी थंड  असने.अश्या  अनेक छोट्या मोठ्या समस्या  देखील सर्दी होण्यास कारणीभूत असतात.        ...