Posts

Showing posts with the label Health

तोंडलीच लोणचं , कुंदुरी का अचार

Image
             तोंडलीच लोणचं,               कुंदुरी का अचार  साहित्य  1)1पाव हिरवी ताजी तोंडली 2)2चमचे मेथीदाणे  3)2 चमचे मोहरीची डाळ  4)चवीपुरते मिठ  5)लोणचं मसाला  कृती  तोंडली स्वच्छ धूऊन घ्यावी, आणि स्वच्छ कोरडी पुसून घ्यावी नंतर तोंडलीचे दोन काप करावे, एका बाउल मधे तोंडली, मिठ आणि हळद घालून रात्रभर तसेच राहू द्यावे, दुसरे दिवसी जे पाणी सुटते ते काढुन घ्यावे, त्या तोंडली मधे वरील सर्व साहित्य टाकावे जसे आपण कैरीचे लोणचं करतो सेम तसेच, हे लोणचं वर्षभर टिकतं  तोंडलीच लोणचं हे तोंडलीच्या भाजी पेक्षा रुचकर लागते  तोंडली ही एक फळभाजी आहे लॅटिन भाषेत ह्या भाजीला  कोकसिनिया ग्रँडिस, हिंदी मधे कुंदुरी आणि मराठी मधे तोंडली, गुजराती भाषेत घिलोडा म्हणुन ओळखली जाते तोंडलीचा वेल असतो हा वेल 10 ते 12 वर्षा पर्यंत फळ देतो.   सुरुवातीला ही फळ हिरवी  असतात.पिकल्यानंतर ती लाल होतात.  याची सालं हिरवी आणि पांढरी असून साली मधे...

केसांसाठी पोषक / कढीलिंब /गोडलिंब /कढीपत्ता/ curryleaves चटणी

Image
केसांसाठी पोषक / कढीलिंब /गोडलिंब /कढीपत्ता/ curryleaves चटणी  कढीलिंब सर्वांच्या परिचयाचे झाड आहे. कढी,  पोहे, चिवडा म्हटले की,  पहिले आठवते,  ते गोडलिंबाचे पान, कढीलिंब शिवाय पोह्यात, चिवड्यात मजाच नाही बाई !असे बऱ्याच महिला म्हणतात. असो!महिलांनाचा विषय  निघाला,  की केसांचा विषय हा निघतोच, माझ्या केसांना वाढच नाही किंवा माझे केस दिवसेंदिवस पातळ का होत आहेत? माझे केस फारच गळतात   हा प्रत्येक स्त्रियांचा यक्ष प्रश्न.             कढीलिंबाची उत्पत्ती स्थान भारत आणि श्रीलंका, परंतु  भारतात केरळ, बिहार, तामिळनाडू व  हिमालयात मोठ्या प्रमाणात कढीलिंबाची  झाडें आढळून येतात.           कढीलिंबाची पाने फार  रुचकर असतात आणि त्यामध्ये जीवनसत्व ए  भरपूर असत,          आपल्या स्वयंपाक घरात रोज वापरण्यात येणाऱ्या पदार्थां मधे, औषधी गुण असतातच.  त्यातूनच एक आह...

स्वयंपाक घरातील महत्वाच्या टिप्स unique kitchen tips

Image
Unique kitchen tips    स्वयंपाक घरातील महत्वाच्या टिप्स           unique kitchen tips   आज आजीने तिच्या नातीला काही महत्वाच्या टीप्स सांगितल्या आहे, नातीने  म्हणजेच मनूने आजीला सरप्राईज द्यायच ठरवलं. की आजीला आज मस्त गरमा गरम साबुदाणा खिचडी करुन द्यावी, मग काय मनू ने मस्त्त शेंगदाणे भाजले, आणि गरमा गरमा शेंगदाण्याचे साल  ती हाताने काढत होती, पण साल काही लवकर निघत नव्हते तितक्यात आजी स्वयंपाक घरात पाणी प्यायला आली, आणि बघते तर मनूताई मस्त्त शेंगदाण्याची साल काढत होती आणि ती साल काही लवकर निघत नव्हती, मनूचे हात सुद्धा गरम शेंगदाण्याने भाजत होते, आणि इकडे आजी, मनू हे काय करते आहे,  ते चूपचाप बघत होती,         आणि मग काय मनूची चिडचीड सुरु झाली आणि मणुताई हात पाय आपटत स्वयंपाक खोलीतून डायरेक्ट बाहेर, मग ती आजीला म्हणाली, आजी,   अग तू कशी ग शेंगदाण्या चे साल काढते तुझे हात नाही का ग भाजत? मग कुठे आजीने मनूला काही टिप्स सांगितल्या, आजी म्हणाली, ...

जिऱ्याचे बहुगुणी फायदे, गॅस, शरीरातील उष्णता, पोटदुखी, हाता पायाला घाम येणे.

Image
                       जिरे        ठंडी कुं जीरा और गरमी कुं हीरा  रोजच्या आहारात   तिखटा  मिठाच्या डब्यातला  एक महत्वाचा पदार्थ म्हणजे जिरे,  भारतात सर्वत्र जीऱ्याची लागवड  होते, परंतु उत्तर गुजरात मधे भरपूर प्रमाणात लागवड होते   साधारणतः हिवाळा ऋतूत जीऱ्या ची पेरणी करायला सुरुवात होते, जिऱ्याचे रोप हे फार सुगंधी असते  आणि ते फक्त एक किंवा दीड फूट उंचीचे रोप असत.      जिऱ्याचे  आपल्याला तिन किंवा चार प्रकार पहायला मिळतात, जसे की पांढरे जिरे, शहाजिरे, या सगळ्या जिऱ्यात जवळ जवळ सारखेच गुण असतात.      जिरे खाद्य पदार्थांची चव तर वाढवतेच परंतु  अनेक आजारांना सुद्धा दूर पळवते       जिरे हे थंड गुणांचे असल्या मुळे , शरीरात उष्णता वाढली असल्यास जीऱ्या च्या सेवनाने उष्णता कमी होते,        जीऱ्या मधे असलेले  मोलाटोनीन तत्...

तृषा शमन करणारे गुणी कलिंगड

Image
   तृषा शमन करणारे गुणी कलिंगड       ग्रीष्म राजा च आगमन झालं की कडक उन्हाळा सुरु झाला समजायचं साधारण पणे 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत हा ग्रीष्म राजा आपल्याकडे ठाण मांडून बसतो. आणि सुरु होते रखरखत्या उन्हात अंगाची लाही लाही, आणि घामाच्या धारा  आणि मग तहानेने घसा कोरडा पडतो रख राखीत उन्हात अंग भाजून निघते आणि घामाच्या धारा सुरु झाल्या की घसा कोरडा पडतो अश्यातच वाटते की घश्याची कोरड कमी करावी आणि मग आठवते ऊस, कलिंगड, टरबूज खरबूज संत्री,ही सगळी फळ आपली तहान भागवते, त्यातीलच  एक फळ म्हणजे टरबूज किंवा कलिंगड ज्याला इंग्लिश मधे watermelon म्हणतात, कलिंगडाचे मूळ स्थान हे आफ्रिका आहे आणि जगातील सर्वात उष्ण देश हा आफ्रिका आहे, भारत  देशात साधारण नोव्हेंबर महिन्यात कलिंगडाची लागवड केली जाते, गडद हीरव्या रंगाचे, टरबूज आतून लाल भडक आणि त्यात काळ्या रंगाच्या बिया असतात  असे हे टरबूज उन्हाळ्यात आपली तहान भागवतात. भारतात कलिंगडाची लागवड   मारवाड, गुजरात, मथुरा, मधे मोठ्या प्रमाणात होते.     टरबूजा मधे प...

मुरूम, चेहऱ्यावर सुरकुत्या,डार्क सर्कल, सर्व व्याधींवर गुणकारी आरोग्य वर्धक ताक

Image
          आरोग्य वर्धक ताक         यशा  सुरणामृतम सुखाय,           तथा नराणां भुवि  तक्रमाहू:| जसे की स्वर्गात देवांना अमृत प्रसन्नता देते त्याच प्रमाणे पृथ्वीवरील लोकांना ताक प्रस्सनता देते.     रोग व्याधी पासुन मुक्त राहण्यासाठी ताकाचे सेवन रोज करणे आवश्यक आहे, जो ताकाचे नियमित सेवन करतो तो  मनुष्य निरोगी राहतो,  ताकापासून बनवलेली कढी अत्त्यंत पाचक असते,  भाकरी आणि ताक   याचा जर रोजच्या जेवणात समावेश केला तर शरीरातील अनेक रोगांचा नाश होऊन शरीर निरोगी राहण्यास मदत होते.       मधुर ताक पित्त नाशक असून ते शरीराला पुष्टी  देणारे आहे, पंजाब मधील लोक त्याची लस्सी बनवतात, लस्सी शरीरासाठी हितावह असून मधुर ताक,  पित्त आणि शरीरातील उष्णता घालवते,  आंबट ताक हे अग्नि दीपक  असल्यामुळे, ते अन्नाची रुची निर्माण करते.  रोजच्या आहारात ताकाचे सेवन अमृत सामान आहे. ताका मधे शीतलता देणारा गु...

आहार मे लिजिए फलों का रस जानिये इसका महत्व

Image
    आहार मे फलों का  रस जानिये         इसका का महत्व  आहार में विभिन्न प्रकार के फलों को शामिल करने का विशेष महत्व है।  फलों में 90 से 95 प्रतिशत शुद्ध पानी होता है।  वह रक्त को शुद्ध करता है ।  फलों का रस शरीर की सफाई के लिये  महत्वपूर्ण कार्य कर सकता है।  फलों में बड़ी मात्रा में रेशेदार ’वसायुक्त खाद्य पदार्थ होते हैं।  रेशेदार सामग्री के साथ आंत्र की मांसपेशियों में संकुचन आंतों के फैलाव में सुधार करता है और निर्जलीकरण की सुविधा देता है।  शौच साफ होती है।  इससे अपच या बदहजमी नहीं होती है, पेट में खराबी, कब्ज, दस्त, आंतों का अल्सर आदि  बिमारी नही होती,  फलों, नींबू, संतरे, बीन्स और कुछ अन्य में विटामिन सी प्रचुर मात्रा में होता है।  'सी' विटामिन ठंड को कम करने में सहायक है।  'सी' विटामिन 'स्कार्फ' जैसी बीमारियों का कारण नहीं बनते हैं। ,  फलों में विटामिन, एसिड और वाष्पशील तेल  होते हैं।  मान लीजिए कि तेल भूख को उत्तेजित करने में मदद करता है।  ...