Posts

Showing posts with the label हळद

सांधेदुखी आणि स्नायूदुखी साठी घरगुती उपचार

Image
सांधे दुखी आणि स्नायू दुखी साठी       घरगुती उपचार   पावसाळ्यामध्ये बऱ्याच जणांना सांधेदुखी आणि स्नायूदुखीचा त्रास सुरु होतो. वेदना आणि दुखणे खूप प्रमाणात वाढतात,गुडघे दुखी डोके वर काढते.  सांधेदुखी आणि वेदना दुखी किंवा कोणतीही दुखणे असो त्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहे.  लवंगाच्या तेलाने दररोज मालिश केल्यास वेदना कमी होऊ शकतात.  मीर पावडर   मिरे बारीक करून त्यात थोडेसे तेल टाकून त्वचेला मालिश करावी त्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात.  एक चमचा मिरपूड जवसाच्या तेलामध्ये लाल होईपर्यंत परतवावी व बारीक करून त्यामध्ये जवसाचे तेल टाकून ठेवावे आणि त्या तेलाने दररोज मालिश करावी.  हळद  हळदीमध्ये  कर्क्युमिन नावाच तत्व असल्याने वेदना आणि सूज कमी करण्यात मदत करते म्हणून गरम पाण्यामध्ये किंवा गरम दुधामध्ये रोज हळद टाकून प्यावी.  वेदना असलेल्या  भागांवर सरसोच्या तेलाने मालिश केल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.  तसेच गरम पाण्याचा शेक सुद्धा तुम्ही देऊ शकता.  सुंठी पावडर रोज एक  कप दुधामध्ये घेत...

निर्जंतुक हळद

Image
               निर्जंतुक हळद         प्राचीन काळापासून घरगुती उपचार म्हणुन हळदीचा उपयोग आपण करतो आहे. तसेच रोजच्या जेवणात तर तिचा सर्रास वापर होतोच. सर्व प्रकारच्या भाज्या म्हणा किंवा विविध पदार्थां मधे  हळदीचा उपयोग होत आहे.              हळदी मध्ये साधारण 2, किंवा 3 प्रकार आढळून येतात          आंबे हळद, लोखंडी हळद आणि आपण रोज वापरतो ती सुगंधी हळद          लोखंडी हळद ही साधारणत : रंग बनविण्यासाठी वापरली  जाते.        आंबे हळद ही अनेक रोगांवर उपयोगात आणतात.             सुगंधी हळद ही अत्यंत उपयुक्त अशी औषधी वनस्पती आहे तिन्ही प्रकृतीच्या लोकांना म्हणजे वात,  पित्त आणि कफ प्रकृतीच्या रुग्णांना हळद औषध म्हणुन देता येते.           हळदीचे रोप  साधारण 2 ते 3 फुटा पर्यंत असते  त्याची पाने केळीच्या पानांसारखी   असतात य...