डोळ्यांचे व्यायाम आणि उपाय


          सुंदर डोळ्यांसाठी 

            डोळ्यांचे व्यायाम

               






  आजकाल लहानांन पासुन तर मोठ्यानं 


पर्यंत सगळ्यांचाच दिवस हा मोबाईल आणि 


लॅपटॉप पासुन सुरु होतो तो  झोपी जाई 


पर्यंत आणि बदललेली जीवन शैली त्यामुळे 


आरोग्यावर परिणाम होऊन विविध 


आजारांना तोंड द्यावे लागत आहे त्यातीलच 


एक म्हणजे आपले सुंदर डॊळे, वयाची 


चाळीशी ओलांडली की डोळ्याचे विकार हे 


उदभवताच त्यात मग दूरची नजर, जवळची 


नजर कमी जास्त होते. परंतु आज काल 


मोबाईल वर अभ्यास किंवा तरुणांची नौकरी 


सुद्धा मोबाईल आणि लॅपटॉप वर सुरु आहे 


त्यामुळे लहान बालके आणि तरूणांन मध्ये 


डोळ्याचे विकार वाढण्याचे प्रमाण खुप 


दिसत  आहे. जर 5 मिनिटे काढुन 


डोळ्यांचा व्यायाम केला किंवा आहारात 


थोडा बदल केला तर नक्कीच डोळ्याचे 


विकार होनार नाही त्यासाठी. 




            डोळ्यांचे व्यायाम

               आणि उपाय 




     डोळे विस्फारून  किंवा मोठे करुन 


बुब्बुळे वरती  न्या. मग हळुहळू बुब्बुळे 


खाली आना आणि गोल गोल  फिरवून  


वरच्या दिशेन बघा  असे करताना डोळे 


शक्य तितके विस्फारायचे आणि एकदम 


हळू हळू संथ गतीने ही क्रिया करायची. 


     घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने डोळे 


पाच पाच वेळा गोलाकार फिरवा आणि 


थोडावेळ डॊळे अलगद  मिटून घेऊन शांत 


राहा. नंतर परत डॊळे विरुद्ध दिशेने पाच 


पाच  वेळा फिरवा. ही क्रिया डोळे 


मिटलेल्या अवस्थेत करायची आहे. आणि 


नंतर त्याच अवस्थेत डॊळे मिटून शांत 


बसायचं आणि डॊळे मिटूनच दोन्ही 


भुवयांच्या मध्ये दृष्टी ठेवायची नंतर 


हातांचे पंजे एकमेकांवर घासून उबदार 


झाल्यावर हातांचे पंजे डोळ्यांवर अलगद  


ठेऊन  मग  हळू हळू डॊळे उघडा हा 


व्यायाम दिवसातून एक दोन वेळा केल्यास 


डोळ्यांना आराम मिळतो. दिवसभर टी व्ही,


 कॉम्पुटर  बघून डॊळे थकतात  त्यासाठी हा


 व्यायाम आणि उपाय… … 




   डोळे चमकदार होण्यासाठी 



  1. 2 चमचे आवळ्याचा रस व 1 चमचा मध घ्यावा 



  1. डोळे कोरडे वाटल्यास १ लि. पाण्यात मूठभर कढीलिंबाची पाने टाकावी, पाणी थोडा वेळ गरम करुन व नंरत पाणी गाळून घ्यावे. त्या पाण्याने डोळे धुवावेत.


  1. रोज 2 गाजर खावेत किंवा गाजराचा रस रोज १ ग्लास घ्यावा, मोतीबिंदू होत नाही.



  1. गाजराचा  रस  आणि ओवा यांचे  मिश्रण रोज १ लिटर पाण्यातून दिवसातून तीन वेळा घेतल्यास डोळ्याचा नंबर जातो.



  1. बारीक सौंफ 1 चमचा , 1 चमचा  धणे पावडर रोज घेतल्यास मोतीबिंदू कमी होतो.



  1. तज्ज्ञांच्या मते कढीलिंबाच्या ताज्या पानाचा रस डोळ्यात टाकल्यास डोळे चमकदार होतात.


 


  1. गाजराचा  रस  आणि ओवा यांचे  मिश्रण रोज १ लिटर पाण्यातून दिवसातून तीन वेळा घेतल्यास डोळ्याचा नंबर जातो.


  1. तज्ञांच्या मते 1 हळकुंड १ लि. पाण्यात पाणी अर्धे होईपर्यंत आटवावे व पाणी थंड झाल्यावर एका काचेच्या बरणीत ठेवावे व  डोळ्यात 1- 2 थेंब रोज टाकावेत डोळ्याचे विकार कमी होतात.


  1. डॊळे थकल्या सारखे वाटल्यास काळ्या तुळशीच्या पानांचा रस व गुलाबजल  कापसाच्या बोळ्यात भिजून डोळ्यावर ठेवावे डोळ्यांना थंडावा मिळतो किंवा झेंडूच्या पानाच्या  काढ्याने डोळे धुवावेत.


  1. डोळ्यात जळजळ होत असेल तर सफरचंदाची साल 1, 2, तास पाण्यात भिजवावी व ते पाणी डोळे धुण्यासाठी वापरावे. जळजळ कमी होते.



  1. कोंथिबीरीचा काढा घेतल्यास डोळ्यांचे विकार होत नाही. 



  1. तज्ञांच्या मते, मध व आवळ्याचा रस एकत्र करून त्याचे अंजन घातल्यास डोळे स्वच्छ होतात. 


Comments

Popular posts from this blog

hair problems केसांचे आरोग्य केसांची निगा राखण्यासाठी योगा निसर्गोपचार व घरगुती उपाय

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon