महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन
Yoga For Women महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन (Lotus pose) (संग्रहित चित्र ) योगाचा अभ्यास करताना मन स्थिर व चेहऱ्यावर हलकी स्माईल असेल तर दिवस काय संपूर्ण आयुष्य आनंदित घालवू शकतो. तर योगा करताना चेहऱ्यावर नक्कीच हसू ठेवा आणि आसनाला सुरवात करा योगासन करताना सर्वात आधी शरीर व मन आसन करायला पूरक असले पाहिजे बऱ्याच वेळी मुली महिला योगा करायचा म्हणून जबरदस्ती योगा करायला जातात. जर तुमचं मन खरोखरच तयार असेल तरच करा. सर्व प्रथम आज आपण पद्मासन कसे करतात व त्याचे फायदे याबद्दल जाणून घेऊ.. पद्मासन (संग्रहित चित्र ) पद्मासन हे बैठकीचे आसन आहे यात दोन्ही पायांचे तळवे कमळाच्या पाकळ्या...