Posts

Showing posts from June, 2021

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

Image
         दालचिनीचे औषधी गुण  Medicinal properties of cinnamon     प्राचीन काळापासून रोजच्या वापरातील मसाल्या मध्ये दालचिनीचा वापर केला जातो.  मसाला  सुगंधी आणि स्वादिष्ट होण्यासाठी तसेच मुखशुद्धी साठी दालचिनीचा  वापर सर्रास होतो.  इंग्लिश मधे -cinnamon मराठी -दालचिनी  गुजराती  -दालचिनी  संस्कृती -त्वचं दालचिनी उत्पादन आणि लागवड       दालचिनीची झाड सिलोन मध्ये मोठ्या प्रमाणात होतात, या ठिकाणी आपल्याला दालचिनीचे मोठ-मोठे मळे पाहायला मिळतात.  तसेच चीन, जपान या देशात सुद्धा दालचिनीचे उत्पादन भरपूर प्रमाणात होते,  झाड (tree)              दालचिनीचे झाड  साधारण 7 ते  8 फूट उंचीचे असते.काही ठिकाणी 30 ते 35 फूट पाहायला मिळते.   पाने, फुल,  फळ         या झाडाची पाने सुगंधी, गुळगुळीत आणि चमकदार असतात. थोडे जाड पान असतात आणि त्यावर 3 रेषा असतात.                     या झाडाची फळे जांभळ्या काळ्या रंगाची असतात          आणि फुल पिवळसर असतात  साल         दालचिनीच्या झाडाची जी साल असते तिलाच दालचिनी म्हणतात.  दालचिनीचे प्रकार        दालचिनीचे अनेक प्रकार