कोरोना महामारीच्या काळात फुफुसाची कार्यक्षमता वाढवा आणि फिट रहा
कोरोना महामारीच्या काळात फुफुसाची कार्यक्षमता वाढवा आणि फिट रहा साऱ्या जगाला भीतीने आणि काळजीने भेडसावून सोडणारा कोरोना ह्या विषाणूचा जगभरात वेगाने प्रसार होत आहे. आणि आता तर दुसरी लाट वेगाने पसरत आहे, या आणीबाणीच्या काळात प्रत्येक जण औषध शोधण्याच्या मागे लागले आहेत बरेच रुग्ण घरगुती उपचार करुन बरे झालेले आपल्याला आढळून येतात, नवीन विषाणू असल्यामुळे कुठल्याच pyathi मधे अजून तरी औषधी सापडले नाहीत. तरी पण आपल्या जवळ भारतीय संस्कृती ची देन आहे जी ऋषीं मुनींनीं विरासत मधे दिलेली आहे ती म्हणजे योगा विदेशातून जरी हा विषाणू आला तरी आपल्या जवळ आपल्याला ऋषीमुनी कडून वारसात मिळालेली देन योगा आहे. “ योगात्परातरं पूण्यं योगात्परातरं सूक्ष्म योगात्परातरं श्रेष्ठ योगात्परातरं नही” अर्थात योगा पेक्षा ...