वारंवार सर्दी होणे सकाळी उठल्यार शिंका येणे यावर घरगुती उपाय (सर्व संग्रहीत चित्र ) बरेच लोकांना सकाळी उठून शिंका येणे, नाक गळणे, नाक चोंदणे, नाकात काही तरी वळ्वळणे नाक बंद पडल्यामुळे स्वास घ्यायला त्रास होणे, इत्यादी समस्या असतात. त्या सोबतच डोके दुखी,डोके जड पडणे, डॊळे दुखणे.डॊळे लाल होणे, घश्यात खवखवल्या सारखे होणे आणि कानात आवाज होणे किंवा कानात हवा जाणे इत्यादी, हा त्रास फक्त सकाळीच तो पन काही मिनिटा पर्यंतच परंतु फार त्रास दायक असतो. याच मुख्य कारण म्हणजे पोट साफ न होणे हेच आहे. तसेच शिळे अन्न खाने, शरीराला घाम न येणे, शरीर नेहमी थंड असने.अश्या अनेक छोट्या मोठ्या समस्या देखील सर्दी होण्यास कारणीभूत असतात. ...