Posts

कोरोना महामारीच्या काळात फुफुसाची कार्यक्षमता वाढवा आणि फिट रहा

Image
कोरोना  महामारीच्या काळात फुफुसाची कार्यक्षमता वाढवा आणि फिट रहा          साऱ्या जगाला भीतीने आणि काळजीने भेडसावून सोडणारा कोरोना ह्या विषाणूचा जगभरात वेगाने प्रसार होत आहे. आणि आता तर दुसरी लाट वेगाने पसरत आहे, या आणीबाणीच्या काळात प्रत्येक जण औषध शोधण्याच्या मागे लागले आहेत बरेच रुग्ण घरगुती उपचार करुन बरे झालेले आपल्याला आढळून येतात, नवीन  विषाणू असल्यामुळे कुठल्याच pyathi मधे अजून तरी औषधी सापडले नाहीत.                  तरी पण आपल्या जवळ  भारतीय संस्कृती ची देन आहे जी ऋषीं मुनींनीं विरासत मधे दिलेली आहे ती म्हणजे योगा            विदेशातून जरी हा विषाणू आला तरी आपल्या जवळ आपल्याला ऋषीमुनी कडून वारसात मिळालेली देन योगा आहे.          “ योगात्परातरं पूण्यं योगात्परातरं सूक्ष्म योगात्परातरं श्रेष्ठ योगात्परातरं नही” अर्थात योगा पेक्षा ...

उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी शरीराला थंडावा देण्यासाठी प्राणायाम व घरगुती उपाय.

Image
       उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी शरीराला थंडावा देण्यासाठी प्राणायाम व घरगुती उपाय  .       एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा पारा वाढायला सुरुवात होते.उन्हाळा म्हटलं की रखरखत उन गरमी, घसा कोरडा होऊन जीव तहानेने व्याकुळ होतो  रखरखत्या  उन्हात त्वचा काळी पडून कोरडी होते व सुरकुत्या पडायला सुरुवात होते, काहींची त्वचा तेलकट होऊन चिपचिपि व रंगहीन दिसते घामाघूम झालेली त्वचा असेल तर घामामुळे काही जनांच्या त्वचेला  खाज सूटते, त्यामुळे बरेच जण त्वचेला नखाने खाजवतात  त्वचा लाल  होऊन त्यातून रक्त पण निघते, त्वचेला जखम होऊ शकते, त्वचेवर खाज येत असेल तर नखाने न खाजवत टर्किश न्यापकीन घेऊन त्याने त्वचा हळूहळू खाजवावी, म्हणजे त्वचा लाल किंवा त्वचेला ओरबडे पडणार नाही.            बरेच वेळा गरमी मुळे लहान मुलांच्या मानेवर,  गळ्यावर, आणि पाठीवर घामोळं येते त्यासाठी कैरी पाण्यात उकळून त्या कैरीचा गर घामोळ्यांवर लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो व घामोळ्या...

भरपूर औषधीय गुण असलेली पौष्टीक तांदुळजा

Image
                    तांदुळजा          भरपूर औषधीय गुण असलेली पौष्टीक तांदुळजा         भारतात सर्वत्र उत्पन्न होणारी आणि  पावसाळ्यात भरपूर उत्पन्न देणारी तांदुळजा  ही पालेभाजी  दीड ते दोन फूट उंच  असणारी आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन  C असणारी  अशी ही पौष्टीक भाजी  सर्वांच्या परिचयाची आहे.         प्राचीन काळापासून आयुर्वेदात  तांदुळजाचा उपयोग करण्यात येतो असे  आढळून आले आहे.       पालेभाज्या तर भरपूर आहेत, जसे की  पालक, मेथी, घोळ भाजी, चिवळची  भाजी, परंतु पालेभाज्यांमध्ये सर्वात उत्तम  प्रतीची भाजी म्हणजे तांदूळजा  यात भरपूर  प्रमाणात C जीवनसत्व आढळून येते,   तसेच A आणि B जीवनसत्व सुद्धा  असते.  तांदूळजाच्या पानात व देठात भरपूर  प्रमाण...

खुलवा चेहऱ्याचे सौंदर्य , नितळ व तेजस्वी त्वचे साठी

Image
चेहऱ्याचे सौंदर्य,  सुंदर आणि तेजस्वी चेहऱ्यासाठी