hair problems केसांचे आरोग्य केसांची निगा राखण्यासाठी योगा निसर्गोपचार व घरगुती उपाय
केसांचे आरोग्य केसांची निगा राखण्यासाठी योगा निसर्गोपचार व घरगुती उपाय लांब काळेभोर दाट केस कुणाला नाही आवडत, पण आज काल सर्वच जण केसांची नीगा राखण्यासाठी साठी कुठलाही प्रयोग करतात.केसांना वेगवेगळे कलर किंवा डाय लाऊन केसांचे आरोग्य खराब करताहेत आज काल 10 -12 वय असणारे लहान मुल मुली केसांना विविध प्रकार चे जेल लाऊन hair स्टाइल करताना दिसतात. आणि आहार सुद्धा नीट घेत नाहीत . सतत mobile मध्ये राहून राहून पण आरोग्य कडे दुर्लक्ष होत आहे. केसांचे आरोग्य नीट राहावे या साठी केसांची तेल मालिश किंवा कोरडी मालिश पण उपयुक्त ठरते, त्यासाठी आठवड्यातून निदान दोन वेळा तरी केसांना मालीश करावी. मोबाईल बाजूला ठेऊन स्वतःसाठी तरी 5 - 10 मिनिट काढावीत तेल मालिश करताना तेल नेहमी कोमट करूनच उपयोगात आणावे लहान मुला - मुलीची डोक्याची मालिश रोज रात्री झोपताना करावी. हळुवार केसातून हात फिरवावा जेणे करुन त्यांना शांत झोप लागेल यामुळे त्यांची चीड चीड कमी होउन अभ्यासात मन लागेल, बरेच मुल अभ्यासाचं टेन्शन घेतात त्यासाठी हा प्रयोग करावा. केसात कोंडा असेल
Comments
Post a Comment