Posts

निर्जंतुक हळद

Image
               निर्जंतुक हळद         प्राचीन काळापासून घरगुती उपचार म्हणुन हळदीचा उपयोग आपण करतो आहे. तसेच रोजच्या जेवणात तर तिचा सर्रास वापर होतोच. सर्व प्रकारच्या भाज्या म्हणा किंवा विविध पदार्थां मधे  हळदीचा उपयोग होत आहे.              हळदी मध्ये साधारण 2, किंवा 3 प्रकार आढळून येतात          आंबे हळद, लोखंडी हळद आणि आपण रोज वापरतो ती सुगंधी हळद          लोखंडी हळद ही साधारणत : रंग बनविण्यासाठी वापरली  जाते.        आंबे हळद ही अनेक रोगांवर उपयोगात आणतात.             सुगंधी हळद ही अत्यंत उपयुक्त अशी औषधी वनस्पती आहे तिन्ही प्रकृतीच्या लोकांना म्हणजे वात,  पित्त आणि कफ प्रकृतीच्या रुग्णांना हळद औषध म्हणुन देता येते.           हळदीचे रोप  साधारण 2 ते 3 फुटा पर्यंत असते  त्याची पाने केळीच्या पानांसारखी   असतात य...

नवरात्री चे नऊ रंग आणि नऊ नैवेद्य

Image
    नवरात्री चे नऊ रंग आणि नऊ नैवद्य   ||या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता|| नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥      भारतात दरवर्षी धूम धडाक्यात साजरी होणारी नवरात्री या वर्षी मात्र कोरोनाच्या  सावटा मुळे लोकांचा उत्साह थोडा ओसरलेला दिसत  असला  तरी पण आपल दुःख विसरून सर्व भाविक  मोठ्या भक्ती भावाने देवीच्या आगमनाची तयारी करताहेत.  यंदाच्या वर्षी  निज अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जात आहे.  शनिवार, १७ ऑक्टोबर २०२० रोजीपासून नवरात्रारंभ होणार आहे. याच दिवशी सकाळी ०६ वाजून २७ मिनिटे ते १० वाजून १३ मिनिटांपर्यंत घटस्थापन करण्याचा मुहूर्त आहे. यानंतर सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांपासून ते १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असेल.         जाणकारांच्या मते   यावर्षी नवरात्रात  एक अद्भूत शुभ योग जुळून येत आहे.तो  म्हणजे  या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी शनी आणि गुरु आप आपले स्वामीत्व असलेल्या मकर आणि धनु राशी मधे विराजमान असतील.       हा...

टोमॅटोचे औषधीय गुण

Image
          टोमॅटोचे औषधीय गुण  तुम्ही जर रोजच टोमॅटो सेवन कराल तर तुम्हाला डॉक्टर कडे जावे लागणार नाही      "Tomato a day keeps the     doctor away " टोमॅटो  हे पोषक घटकांनी उपयुक्त अशी एक फळभाजी आहे.       टोमॅटोचे मूळ स्थान अमेरिका आहे. परंतु अलीकडच्या काळात जगभरात टोमॅटोची लागवडी भरपूर प्रमाणात होत आहे.       सर्वच भाज्यां मधे जगभरात उत्पादनाच्या दृष्टीने टोमॅटोचा क्रमांक पहिला लागतो. टोमॅटोचे उत्पादन  भारतात सर्वत्र होते. टोमॅटो लागवडी साठी रेताड जमीनही चालते.       वर्षातून दोन  वेळा टोमॅटोची लागवड केली जाते. मे - जून आणि ऑक्टोबर - नोव्हेंबर त्यामुळे बाजारात बाराही  महिने टोमॅटो मिळतात.       पिकलेल्या टोमॅटो मधे शरीराचे पोषण करणारे मौलिक घटक असतात.       पिकलेले टोमॅटो चवीला आंबट गोड असतात. या पिकलेल्या टोमॅटो च्या सेवनाने रक्तातील रक्तकण वाढून शरीराचा फिकटपणा दुर होतो.       जे...

In which dishes to use cumin seeds or mustard seeds or could we use them together?

Image
       प्राचीन काळापासून भारतात मोहरी आणि जिरे गरम मसाल्यात वापरले जाणारे महत्वाचे पदार्थ आहेत.         भारतीय जेवणा मधे मोहरीचा आणि जिऱ्याचा सर्वत्र आणि भरपूर प्रमाणात उपयोग केल्या जातो.  जिरे किंवा मोहरी शिवाय भारतीय स्वयंपाक अधुराच आहे.        जिरे आणि मोहरी जर आमटी किंवा भाजीमधे न टाकता जर स्वयंपाक केला तर जेवण चविष्ट लागणारच नाही.          मोहरी हा आमटी आणि लोणच्यात वापरण्यात येणारा महत्वाचा घटक आहे मोहरी शिवाय लोणचं अधुरं आहे. जगात जवळ जवळ सर्वच देशात मोहरीचा उपयोग केल्या जातो. आणि भारतात तर प्राचीन काळापासून आपण मोहरीचा वापर करतो आहे.        मोहरीच पीक भारतात सर्वत्र होते. मोहरी लागवडी साठी माती व रेती मिश्रित जमीन आणि काळी जमीन अनुकूल असते.       मोहरीची रोप एक ते दीड फूट उंच असतात या रोपाला पिवळ्या रंगाची फुले येतात व शेंगा लागतात या शेंगा मधेच मोहरीचे दाणे असतात हे दाणे फार बारीक असतात.       मोहरी मधे 3 प्रक...

cumin

Image

Benefits of Cumin

Image
जर वारंवार उचकी लागत असेल तर जिऱ्याचे सेवन केल्याने उचकी बरी होते बाळंतीण बाई ने जिऱ्याचे सेवन केल्याने अंगावर दूध चांगले येते जिरे बाळंतीण साठी श्रेष्ठ औषधी आहे. जिरे आणि खडीसाखर याचे चूर्ण घेतल्यास स्त्रियांना नेहमी होणारा श्वेतप्रदर आणि रक्तप्रदर या विकारावर अत्यंत गुणकारी आहे. तज्ञांच्या मते जिऱ्याचे चूर्ण नियमित प्राशन केल्यास शरीरातील अतिरिक्त गर्मी कमी होऊन शरीराला थंडावा मिळतो जिऱ्याचे पाणी किंवा चूर्ण रोज घेतल्यास रातआंधळेपणा कमी होतो. जिऱ्याचे सेवनाने मूळव्याध बरी होण्यास मदत होते. जिऱ्याने रोज डोळे धुतल्यास डोळ्याचे तेज वाढून, डोळ्याचे बरेच विकार दूर होण्यास मदत होते. जिऱ्याचा पाण्यात मिठ टाकून घेतल्यास पोटातील कृमी बाहेर पडतात. जेवल्या नंतर पोट फुगल्यासारखे होणे किंवा गॅस होणे या सारख्या व्याधी वर देखील जिरे फार हितावह आहे.

लाडक्या बाप्पा ला निरोप, गणेश विसर्जन कथा

Image
      विसर्जनाला देवा तुझ्या रे ||       डोळे हे भरतात पाण्यामधी || आज  आपल्या लाडक्या  बाप्पा ला निरोप देताना असं वाटते की बाप्पा अजून काही दिवस राहावे, मन भरून येत बाप्पा ला निरोप देताना            आज अनंत चतुर्दशी, अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात. महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात. भाद्रपद शुध्द चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा केली जाते. म्हणूनच हे अनंत चतुर्दशी म्हणून ओळखले जाते. तर  उपवास करून एखाद्या व्यक्तीला अनेक पटीने अधिक शुभ परिणाम सुद्धा मिळतात.  या वर्षीची अनंत चतुर्दशी कोरोना 19 मधे मंगळवार 1 सप्टेंबर रोजी आली.          बरेच भक्त आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.   ...