Posts

भरपूर औषधीय गुण असलेली पौष्टीक तांदुळजा

Image
                    तांदुळजा          भरपूर औषधीय गुण असलेली पौष्टीक तांदुळजा         भारतात सर्वत्र उत्पन्न होणारी आणि  पावसाळ्यात भरपूर उत्पन्न देणारी तांदुळजा  ही पालेभाजी  दीड ते दोन फूट उंच  असणारी आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन  C असणारी  अशी ही पौष्टीक भाजी  सर्वांच्या परिचयाची आहे.         प्राचीन काळापासून आयुर्वेदात  तांदुळजाचा उपयोग करण्यात येतो असे  आढळून आले आहे.       पालेभाज्या तर भरपूर आहेत, जसे की  पालक, मेथी, घोळ भाजी, चिवळची  भाजी, परंतु पालेभाज्यांमध्ये सर्वात उत्तम  प्रतीची भाजी म्हणजे तांदूळजा  यात भरपूर  प्रमाणात C जीवनसत्व आढळून येते,   तसेच A आणि B जीवनसत्व सुद्धा  असते.  तांदूळजाच्या पानात व देठात भरपूर  प्रमाण...

खुलवा चेहऱ्याचे सौंदर्य , नितळ व तेजस्वी त्वचे साठी

Image
चेहऱ्याचे सौंदर्य,  सुंदर आणि तेजस्वी चेहऱ्यासाठी 

शेवग्याच्या शेंगा बहुगुणी शेवगा (दात दुखी, मस्तक पिडा, केसातील कोंडा यावर प्रभावी )

Image
  शेवग्याच्या शेंगा                बहुगुणी शेवगा     (दात दुखी, मस्तक पिडा, केसातील कोंडा यावर प्रभावी ) सर्व छायाचित्र संग्रहित       भारतात सर्वत्र आढळणारी शेवग्याची झाड सर्वांच्याच परिचयाचे आहेत, बारीक बारीक पानांचे, साधारण 20 फूट पर्यंत उंचीचे हे झाड फारच उपयोगी आहे, औषधी म्हणुन हे झाड बरेच जण आपल्या परस बागेत लावतात.               शेवग्याच्या शेंगा साधारण एक ते 2 फूट  लांब असतात आणि रंगाने हिरव्या असतात, या शेंगांवर 9 रेषा असतात,  शेवगाच्या झाडाची फांदी तोडून ती फांदी 2 ते 3 फूट खोल खड्डा करुन रोवल्यास तीची वाढ होते, साधारण 2 वर्षांनी झाडाला शेंगा येतात.           शेवगा च्या लागवडी साठी साधारण काळी जमीन, कोरडवाहू किंवा गाळाची सुपीक जमीन लागते. शेवग्याला बाराही महिने शेंगा लागतात.        शेवग...

सौंदर्य टिप्स,

Image
सौंदर्य टिप्स beauty tips चेहऱ्याचे सौंदर्य  डोळ्याचे सौंदर्य  केसांची काळजी  त्वचेची काळजी  रुक्ष त्वचे साठी  beauty tips

वारंवार सर्दी होणे सकाळी उठल्यार शिंका येणे . यावर घरगुती उपाय

Image
  वारंवार सर्दी होणे            सकाळी उठल्यार शिंका येणे                 यावर घरगुती उपाय   (सर्व संग्रहीत चित्र ) बरेच लोकांना सकाळी उठून शिंका येणे,  नाक गळणे,  नाक चोंदणे, नाकात  काही  तरी  वळ्वळणे नाक बंद पडल्यामुळे स्वास  घ्यायला त्रास होणे, इत्यादी समस्या  असतात. त्या  सोबतच डोके दुखी,डोके  जड पडणे,  डॊळे दुखणे.डॊळे लाल होणे,   घश्यात खवखवल्या सारखे होणे आणि  कानात आवाज होणे किंवा कानात हवा  जाणे इत्यादी, हा त्रास फक्त  सकाळीच तो  पन  काही मिनिटा  पर्यंतच परंतु फार त्रास  दायक असतो.       याच मुख्य कारण म्हणजे पोट साफ न  होणे हेच आहे. तसेच शिळे अन्न खाने,  शरीराला घाम न येणे, शरीर नेहमी थंड  असने.अश्या  अनेक छोट्या मोठ्या समस्या  देखील सर्दी होण्यास कारणीभूत असतात.        ...