मधुमेह: एक गंभीर आजार, पण योग्य माहिती आणि उपचाराने नियंत्रणात ठेवता येतो!आहारातील बदल आणि व्यायामाचे महत्त्व
मधुमेह: एक गंभीर आजार, पण योग्य माहिती आणि उपचाराने नियंत्रणात ठेवता येतो!आहारातील बदल आणि व्यायामाचे महत्त्व डायबेटिस ज्याला मराठीत 'मधुमेह' म्हणतात, ही एक चयापचय matabolic स्थिती आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची ग्लुकोज पातळी सामान्य पेक्षा जास्त असते. शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नसल्यास किंवा शरीर तयार केलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नसल्यास, मधुमेह होतो. मधुमेहाचे मुख्य 2 प्रकार आहेत मधुमेह पहिला प्रकार या प्रकारात, शरीरात इन्सुलिन तयार करणारे पेशी नष्ट होतात, त्यामुळे शरीराला इन्सुलिन मिळत नाही. मधुमेह दुसरा प्रकार या प्रकारात, शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत. गर्भधारणा-कालीन मधुमेह: हा मधुमेह काही स्त्रियांच्या गरोदरपणात होतो आणि बाळंतपणानंतर सामान्यतः निघून जातो. मधुमेहाची लक्षणे: वारंवार लघवी होणे, विशेषतः रात्री. हाता पायाला मुंग्या ...